शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा छळ करणा-या पतीसह दोघे कारागृहात

By admin | Updated: February 19, 2017 02:22 IST

दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.

अकोला, दि. १८- दारू पिण्यासाठी पैसे मिळावे म्हणून पत्नीला जबरदस्तीने शेजार्‍याच्या घरी भांडे घासण्यासाठी पाठविल्यानंतर या महिलेवर अत्याचार करणार्‍या तिच्या पतीसह शेजार्‍याच्या इसमास अकोट फैल पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत एका परिसरातील ४0 वर्षीय विवाहिता मुले व पतीसोबत राहते. ती आजूबाजूच्या काही घरी भांडी घासणे व घरकाम करते. अशातच मुलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या महिलेवरच आला. त्यामुळे नागेश कैलास लोखंडे (३६) याच्याकडे ती भांडी घासण्याचे काम करीत होती. या महिलेचा नागेश लोखंडे यानेही छळ केला. या प्रकाराला वैतागलेल्या त्या विवाहितेने पतीसह नागेश लोखंडेविरोधात अकोट फैल पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून दोघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही शनिवारपर्यंंंत पोलीस कोठडी व शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.