शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलाचा मृतदेह सापडला!

By admin | Updated: June 17, 2017 01:30 IST

मूर्तिजापूर शहरातील घटना: एका बालकाला वाचविण्यात यश

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : १५ जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील जुनी वस्ती परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात दोन चिमुकले वाहून गेले होते. घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने बालकाचा शोध सुरू केला होता. अखेर १२ तासांनी त्या बालकाचा मृतदेह १६ जून रोजी सकाळच्या सुमारास सिरसो येथील नाल्यामध्ये सापडला. एका बालकाला काही अंतरावर नागरिकांनी वाचवले. १५ जूनच्या सायंकाळी ५.१५ ते ६.१५ च्या दरम्यान शहरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस थांबल्यानंतर जुनी वस्ती परिसरातील खाटीक पुऱ्यातील नाल्यावर वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटत असताना दोन मुले वाहून गेली होती. त्यांपैकी एका मुलाला हजारीवाडीजवळ वाचविण्यात आले. दुसरा मुलगा मात्र वाहून गेला. त्या मुलाचे नाव मो. साद मो. रफीक असे आहे. घटनेची माहिती मिळताच शासनाचे प्रतिनिधी व आपत्कालीन पथकाने घटनास्थळ गाठून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. नाल्यातील झाडेझुडुपे व आढळून येणारे साप यामुळे मृतकाच्या नातेवाइकांनी शोधकार्य थांबवायला लावले. त्यानंतर आज सकाळीच नव्याने शोधकार्य सुरू केले असता सिरसो येथील पारधी वस्तीजवळ मो. सादचा मृतदेह आढळून आला. आपत्कालीन पथकाने मृतदेह बाहेर काढले.