शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १९मध्ये बालेकिल्ल्याची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 02:31 IST

कौलखेडचा बालेकिल्ला आता कुणाचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला, दि. १७-कौलखेड हा कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता; मात्र बालेकिल्ल्याचे प्रमुख राष्ट्रवादीत आणि अनेक शिलेदार भाजपात गेले. त्यामुळे कौलखेडचा कधी काळचा हा बालेकिल्ला आता कुणाचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका प्रभाग १९ मध्ये कौलखेड, जेतवननगर, धोबी खदान, पावसाळे ले-आउट, नवीन खेताननगर, संतोषनगर, हिंगणा रोड, बलोदे ले-आउट आदी परिसर येतो. ह्यअह्ण प्रवर्गात भारिप-बमंसकडून श्रीकांत अहिर, राष्ट्रवादीकडून अजय इंगोले, भाजपकडून धनंजय धबाले, शिवसेनेकडून राहुल मस्के, काँग्रेसकडून देवीदास सोनोने, कवाडे यांच्या पीपल रिपब्लिकन पार्टीकडून सुरेश हिवाळे असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यबह्ण प्रवर्गात शिवसेनेकडून संगीता डाबेराव, काँग्रेसकडून सुनीता मसराम, राष्ट्रवादीकडून अर्चना अनिल माहोरे, भाजपकडून मंगला सोनोने आणि एक अपक्ष असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यकह्ण प्रवर्गात राष्ट्रवादीकडून पंकज गावंडे, शिवसेनेकडून चंद्रहास ताथोड, भारिप-बमसंकडून सुभाष नागे, भाजपकडून संजय बडोणे, काँग्रेसकडून अशोक लाड आणि आनंद बलोदे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यडह्ण प्रवर्गात काँग्रेसकडून नाझीयाबी अब्दुल लतीफ, शिवसेनेकडून उषा पांडे, राष्ट्रवादीकडून पुष्पा पावसाळे, भाजपकडून योगिता पावसाळे, भारिपकडून सुषमा राठोड, दोन अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या वजनदार उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीमध्ये कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.