शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजगृहावरील हल्ल्याचा अकोल्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:00 IST

मुंबईस्थित ‘ राजगृह’ वर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध नोंदविण्यात आला.

अकोला - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले मुंबईस्थित ‘ राजगृह’ वर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध नोंदविण्यात आला. येथील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी झालेल्या निषेध सभेत आरोपीला अटक होईपर्यंत शांतता प्रस्थापित करून त्यानंतर पुढील आंदोलन जाहीर करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे, राज्य प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन फुंडकर,वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाठ, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने दिले निवेदनराजगृहावर अज्ञातांकडून झालेल्या तोडफोडचा निषेध करून जिल्हा कॉंंग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गायकवाड व महानगराध्यक्ष आकाश सिरसाट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करून कडक शासन करण्यात यावे, अन्यथा देशभरात असंतोष पसरेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी