शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अल्लू पहेलवानच्या घराची पोलिसांकडून झडती

By admin | Updated: September 29, 2014 02:34 IST

अकोला येथील व्यापा-यास मारहाण प्रकरणाचा तपास.

अकोला : होमगार्ड कार्यालयाजवळ राहणार्‍या व्यापार्‍याला दिलेले ५0 लाख रुपयांचे चक्रीव्याज दराने १ कोटी २0 लाख रुपयांची मागणी करून आणि त्याला मारहाण करणारा आरोपी अल्लू पहेलवान ऊर्फ अलियार खान याच्या भांडपुरा येथील घराची कोतवाली पोलिसांनी रविवारी दुपारी झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांना विविध प्रकारचे महत्त्वाचे १0३ दस्तऐवज, मुद्रांक आणि तेवढेच छायांकित प्रतीही मिळून आल्या. पोलिसांनी हे दस्तऐवज जप्त केले. अटकेच्या भीतीने आरो पी फरार झाले आहेत. शहरातील व्यापारी मोहम्मद जाफर कादर यांनी शुक्रवारी रात्री दिलेल्या तक्रारीनुसार त्याने व त्याच्या सहकार्‍याने अल्लू पहेलवान याच्याकडून जानेवारी २0१३ मध्ये व्याजाने ५0 लाख रुपये घेतले होते. व्याजाची टक्केवारीही ठरली होती. त्यापैकी ४५ लाख रुपयांची रोख व्यापार्‍याने आरोपीला दिली हो ती. त्यानंतर आरोपीने व्यापार्‍याला ५0 लाख रुपयांचे चक्रीवाढ दराने व्याज लावून त्याला १ कोटी २0 लाख रुपये देण्याची मागणी अलियार खान ऊर्फ अल्लू पहेलवान, फिरोज खान, जावेद खान, बुढन उर्फ नियामत खान, आझाद खान, मिया खान आणि गजानन कांबळे यांनी केली होती. को तवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४३ , ४५२, ३२३ , ३८७ , ३२, एबी व ३३ सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी रविवारी अल्लू पहेलवानच्या घरी छापा घातला आणि घराची झडती घेतली. झडतीदरम्यान शेकडो महत्त्वाचे कागदपत्रे मिळून आली.