शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पणन संचालकाने घेतला अकोला बाजार समितीचा आढावा

By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST

नाफेडकडून विनाविलंब धनादेश देण्याची मागणी

अकोला : अकोला बाजार समितीला भेट देऊन राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी गारपीटग्रस्त, नाफेडचे धनादेश विलंबाने मिळत असल्याच्या तक्रार शेतकर्‍यांनी केल्या.
या आढावा बैठकीला बाजार समितीचे प्रशासक एस.डब्ल्यू. डोंगरे, सचिव सुनील मालोकार, विशेष कार्यकारी अधिकारी शं.ना. बेंडे यांच्यासह समितीच्या इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती. डॉ. माने यांनी यावेळी अनेक सूचना या अधिकार्‍यांना दिल्या.
बाजार समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या आत्महत्या व अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसदारांना आर्थिक मदत उपक्रमाची त्यांनी प्रशंसा करतानाच या बाजार समितीमध्ये संप होत नाहीत, याबाबत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पणन संचालकांनी इतर प्रतिनिधींशी चर्चा केली. व्यापारी प्रतिनिधी ओम गोयनका यांनी बाजार समिती व खासगी बाजारातील स्पर्धा बघता व्यापारी पुरक तरतुदी कराव्यात, अशी मागणी केली.
अडते प्रतिनिधी रावसाहेब राहणे यांनी नि:स्पृह अडते हटवू नयेत, असा आग्रह धरला. शेतकरी प्रतिनिधी प्रकाश काळे व राजेंद्र भुईभार यांनी नाफेड खरेदीतील पेमेंट विलंबाबाबत नाराजी व्यक्त करू न शासनाने दखल घेण्याची मागणी केली.
शेतकरी नीळकंठ तायडे यांनी गारपीटग्रस्ताचा मुद्दा मांडला. डॉ. माने यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.