शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ५0 वीज चोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:23 IST

अकोला :  वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी २९  सप्टेंबर २0१७ रोजी अकोला  जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई  केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या  ितनही विभागामध्ये थेट वीजचोरी व विजेचा गैरवापर करणा-या   ५0 जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६  नुसार  कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देवीजेचा अनधिकृत वापराअकोला शहर, अकोट व ग्रामीण या तिनही विभागामध्ये कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी २९  सप्टेंबर २0१७ रोजी अकोला  जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई  केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या  ितनही विभागामध्ये थेट वीजचोरी व विजेचा गैरवापर करणा-या   ५0 जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६  नुसार  कारवाई करण्यात आली.वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात  महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रादेशिक संचालक  भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या  निदेर्शानुसार  अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृ त्वाखाली अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण  विभागामध्ये  अभियंते, अधिकारी कर्मचारी व जनमित्र  असलेल्या पथकाने या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून व तारांवर आकडे टाकून थेट  वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागअंतर्गत  ५, अकोट विभाग १0, तसेच अकोला ग्रामीण विभागांतर्गत २८  अशा एकूण ४३ ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या  कलम १३५ नुसार तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या  कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे  आढळून आलेल्या एकूण 0७ जणांवर भारतीय विद्युत  कायद्याच्या कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली.  संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. यापूवीर्सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वीज  चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २९८  ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. वीजचोरी व गैरप्रकार  याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील  जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्‍चित असून या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने,सामूहिकरीत्या आणि सा तत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे.  ग्राहकांनी  वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी  घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता दिलीप  दोडके यांनी केले आहे.