शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १२५६ मालमत्तांची मोजणी

By admin | Updated: May 8, 2015 01:46 IST

अकोला शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकन मोहिमेला वेग.

अकोला : शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकन मोहिमेला वेग आला असून, गुरुवारी एकाच दिवशी १ हजार २५६ मालमत्तांची मोजणी करण्याव्यतिरिक्त १ हजार १८४ मालमत्तांना नवीन क्रमांक देण्याचे काम मनपा कर्मचार्‍यांनी चोख बजावले. यावेळी उपायुक्त माधुरी मडावी यांनी उपस्थित राहून मालमत्तांची पाहणी करीत कर्मचार्‍यांना निर्देश दिले. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी उपायुक्त माधुरी मडावी यांनी ठोस कार्यक्रम हाती घेतला. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची मोहीम मडावी यांनी सुरु केली. यापूर्वी १९९८ मध्ये पुनर्मूल्यांकन करण्यात आले होते. मडावी यांनी दक्षिण झोनमधील मालमत्तांचे मोजमाप व त्यांना नवीन मालमत्ता क्रमांक देण्यासाठी विविध पथकांचे गठन केले. ३0 एप्रिलपासून ते आजपर्यंत ६ हजारपेक्षा अधिक मालमत्तांची मोजणी करण्यात आली असून, २८ एप्रिलपासून १0 हजार ३८0 पेक्षा अधिक मालमत्तांना नवीन क्रमांक देण्यात आले आहेत. दक्षिण झोनमध्ये पुनर्मूल्यांकनांची प्रक्रिया आटोपल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर झोनमध्ये ही मोहीम राबवल्या जाईल. अतिशय नियोजनरीत्या गठित करण्यात आलेल्या पथकांनी गुरुवारी एकाच दिवशी १ हजार २५६ मालमत्तांचे मोजमाप केले.