शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड भत्ता मिळत नसल्याने १२० डॉक्टरांचा सेवेस नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 02:34 IST

अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिला प्रस्ताव

अकोला : कोविड भत्ता मिळत नसल्याने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील १२० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड वार्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला आहे. कोविड वार्डात रुग्णसेवा द्यावी म्हणून जीएमसी प्रशासनाकडून कारवाईचा धाक दाखविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सर्वोपचार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मागील सहा महिन्यांपासून नॉन कोविडसह कोविड वार्डातही निरंतर रुग्णसेवा देत आहे. कोविडमध्ये रुग्णसेवा देणाºया प्रत्येक डॉक्टरला कोविड भत्ता दिला जातो. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही हा भत्ता लागू आहे; असे असताना आम्हाला का वंचित ठेवले जात आहे, असा प्रश्न या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

जीएमसी प्रशासनाने अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांकडे कोविड भत्त्याचा प्रस्ताव न दिल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी गुरुवारी स्वत:च जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन कोविड भत्त्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर रात्रंदिवस कोविड वार्डात रुग्णसेवा देत आहेत. रुग्णसेवा देताना आतापर्यंत १६ प्रशिक्षणार्थी डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. यातील काही डॉक्टरांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरAkolaअकोला