शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

दुधाच्या टँकरला ट्रॅव्हलची धडक; तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 8:33 AM

औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून ट्रॅव्हलमधील सात प्रवासी गंभीररित्या जखमी झालेअपघातातील जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

सोनई - औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून ट्रॅव्हलमधील सात प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. एकूण 19 जण जखमी झाले आहे,

अपघातातील जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून उर्वरित किरकोळ जखमींना नेवासा येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन तातडीने जखमींना रूग्णालयात दाखल केले. घटनास्थळी सोनई पोलीस व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. मृत्यू झालेल्यांची ओळख न पटल्यामुळे त्यांची नावे कळू शकलेली नाही.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू