शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दूरगावात दोन तोंडाचे विचित्र कालवड

By admin | Updated: August 3, 2014 01:10 IST

कर्जत : दोन तोंडे, चार डोळे, दोन जीभ, दोन स्वतंत्र मेंदू असलेली विचित्र कालवड तालुक्यातील दूरगाव येथे जन्मली. गायीवरील शस्त्रक्रियेनंतर कालवडीला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले.

कर्जत : दोन तोंडे, चार डोळे, दोन जीभ, दोन स्वतंत्र मेंदू असलेली विचित्र कालवड तालुक्यातील दूरगाव येथे जन्मली. गायीवरील शस्त्रक्रियेनंतर कालवडीला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले. ही कालवड दोन्ही तोंडाने दूध पिते हे विशेष.दूरगाव येथील शेतकरी बशिर हुसेन शेख यांची ही गाय आहे. प्रसुतीचा कालावधी पूर्ण होऊनही प्रसुतीत अडचण येत असल्याने भिगवन (जि.पुणे) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष भारती यांनी गर्भतपासणी केली असता गायीच्या पोटात दोन तोंडाचे वासरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नैसर्गिक प्रसुती जिकीरीची व गाईच्या जिवाला धोकाअसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी गायीवर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर गायीने दोन तोंडाच्या कालवडीला जन्म दिला. या कालवडीला ४ डोळे, दोन जीभ, २ तोंड, दोन कान, दोन मेंदू आहेत. विशेष म्हणजे हे कालवड दोन्ही तोंडाने दूध पिते. या विचित्र कालवडीला पहाण्यासाठी गर्दी होत आहे. गुणसुत्रातील जनुकांच्या बदलामुळे विचित्र जीव जन्माला येतात, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भारती यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेत त्यांना डॉ.राहुल परदेशी, डॉ.विक्रम माऊलकर, डॉ.बापू पोटरे, डॉ.आप्पा शिंदे यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)