शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: November 29, 2014 00:00 IST

कोपरगाव :भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी दिली़

कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा पाटपाण्याचा संघर्ष संपूर्ण राज्याला माहित आहे़ तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राज्यात नव्याने स्थापन झालेले भाजपाचे सरकार प्राधान्य देईल, भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी दिली़संजीवनी उद्योग समूहास सभापती हरिभाऊ बागडे यांनी भेट दिली़ त्याप्रसंगी त्यांचा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सत्कार केला़ प्रारंभी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या विधानसभा मतदारसंघाचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडले़ यावेळी तहसीलदार इंदिरा चौधरी, मच्छिंद्र टेके, अमित कोल्हे, साईनाथ रोहमारे, विश्वासराव महाले, अरूणराव येवले, बापूसाहेब औताडे, केशव भवर, मच्छिंद्र लोणारी आदी उपस्थित होते़शंकरराव कोल्हे यावेळी म्हणाले, उर्ध्व गोदावरी खोरे अत्यंत तुटीचे आहे़ असे असताना येथील शेतकऱ्यांवरच मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो़ धरणात पाणी असूनही शेतीला ते दिले जात नाही़समन्यायी पाणी वाटपाचा कोलदांडा आमच्या मानगुटीवर बसला आहे़ त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले़ गेल्या तीन वर्षापासून येथे दुष्काळ आहे, शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे, त्याला तात्काळ मदत करण्याची मागणी कोल्हे यांनी केली़सभापती हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले, माजी मंत्री कोल्हे यांच्या पाण्याच्या अभ्यासाचा उपयोग राज्याला कसा होईल, याचा प्रयत्न करू ़ पाणी कसे वाढवायचे याचे प्रयत्न आपण केले पाहिजे़ तुटीच्या खोऱ्यात पाणी वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न सिंचन तज्ज्ञांनी सांगितले ते ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू ़ स्नेहलता कोल्हे या महिला आमदार म्हणून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्या़ त्यांनी गोरगरीब उपेक्षित, दीन, दलितांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, आपला आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्याद्वारे विधीमंडळात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सभापती या नात्याने आपण काम करू. शेवटी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)