शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त कर्मचाऱ्यांचे देय पैसे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST

पालिकेतून गेल्या काही वर्षांमध्ये सेवानिवृत्त होऊनही कर्मचाऱ्यांचे थकीत पैसे मिळालेले नाहीत. त्यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार उपदान फरक, रजा वेतन, ...

पालिकेतून गेल्या काही वर्षांमध्ये सेवानिवृत्त होऊनही कर्मचाऱ्यांचे थकीत पैसे मिळालेले नाहीत. त्यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार उपदान फरक, रजा वेतन, निवृत्तीवेतन, पदोन्नतीचे उपदान, रजा या फरकाच्या थकीत रकमांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना दोन महिने उशिराने सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. त्यामुळे त्यातील दोन महिन्यांचा फरक देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांशी नगरपालिकांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हे पैसे अदा केले आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे देय असलेले सर्व पैसे थकीत ठेवू नयेत, असे आदेश पारित केले आहेत. थकीत रकमा व्याजासह अदा करण्याचे आदेश आहेत. मात्र, तरीही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर यशवंत देवधर, प्रभाकर शिंदे, अशोक प्रधान, ज्ञानेश्वर चव्हाण, आंद्रेस थोरात, अंकुश प्रधान, भानुदास जाधव, आनंदा गायकवाड, लक्ष्मण जोगदंड, नाना शेळके, अशोक गायकवाड, श्रीपाद बिल्दीकर, अनिल काजळे, रंगनाथ झरेकर, भानुदास थोरात आदींच्या सह्या आहेत.

--------