शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दातेंचे राष्ट्रवादी सोडण्याचे सूतोवाच

By admin | Updated: October 2, 2014 00:34 IST

पारनेर : राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झावरे यांना आमदार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ पण त्यांनीच माझे खच्चीकरण केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ दाते यांनी केला.

पारनेर : राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झावरे यांना आमदार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ पण त्यांनीच माझे खच्चीकरण केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ दाते यांनी केला. पक्षाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा नाही, असे सांगत विधानसभा निवडणुकीत थेट पक्षाविरोधी दंड थोपटण्याची भूमिका दाते यांनी जाहीर करुन पक्ष सोडण्याचे सूतोवाच केले़ मात्र, थेट भूमिका जाहीर न करता पाच दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले़पारनेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पारनेर येथे काशिनाथ दाते यांच्या समर्थकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर, वसंतराव झावरे, आ़ विजय औटी, उमेदवार सुजित झावरे यांच्यावर जोरदार टीका केली. दाते म्हणाले, मी सामान्य कुटुंबातून आलो़ पारनेर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये प्रामाणिकपणे काम केले. सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडे मागितली होती़ पण पक्षाने उमेदवारी दिली नाही. पुढील निर्णय पाच दिवसात जाहीर करु असे सांगत दाते यांनी राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले़ यावेळी वसंत चेडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)