शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची चिंता नाही

By admin | Updated: August 17, 2014 00:04 IST

विधानसभा निवडणुकीची आपल्याला चिंता नसल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.

शेवगाव : जनतेच्या आशीर्वादामुळे मिळालेली सत्ता हा वैयक्तिक मोठेपणा नाही तर समाजातील गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मानण्याची शिकवण लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील, ज्येष्ठ बंधू व मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले यांच्याकडून मिळाली त्याप्रमाणे आपले काम सुरू आहे. आपण सतत जनतेमध्ये आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आपल्याला चिंता नसल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.तालुक्यातील दहिगावने येथे आ. घुले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या भेटीसाठी तालुक्यातील विविध मान्यवरांसह नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी म्हणाले, घुले परिवाराचे राजकारण स्वच्छ, पारदर्शी व सतत जनतेच्या जिव्हाळ्याचे राहिले आहे. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, सर्वसामान्य मनुष्य हा केंद्रस्थानी मानून त्यांच्या कल्याणाकरिता आपला प्रयत्न आहे. स्व.घुले पाटील यांची ही शिकवणूक आहे. त्यामुळे निवडणूक व त्यातील जय पराजयाची आपल्याला अजिबात चिंता नाही. जनता हीच आपला प्राण असल्याने निवडणुकीबाबत आपण निर्धास्त असल्याचा ठाम निर्धार घुले यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ कातकडे, उपसभापती अरुण पाटील लांडे, अ‍ॅड. अण्णासाहेब धस, संदीप कोळगे, ताहेर पटेल, डॉ. मेधा कांबळे, लीला मुंदडा, अंबादास कळमकर, माधव काटे, बबनराव भुसारी, संपतराव नेमाणे, सागर फडके, संजय फडके, एजाज काझी, हरिष भारदे, राहुल मगरे, प्रा.शाहुराव घुटे यांनी आ. घुले यांची भेट घेतली. (तालुका प्रतिनिधी)