नवले यांना धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:50+5:302021-02-05T06:34:50+5:30

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडू पाहत असून, डॉ. नवले यांना धमकी देणाऱ्या नथुराम गोडसे औलादीच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा, अशी ...

Take care of those who are threatening Navale | नवले यांना धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करा

नवले यांना धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करा

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडू पाहत असून, डॉ. नवले यांना धमकी देणाऱ्या नथुराम गोडसे औलादीच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली.

यावेळी शेतकरी नेते साथी दशरथ सावंत, भाकपचे नेते कॉम्रेड कारभारी उगले, बी. जे. देशमुख, सेनेचे महेश नवले, राष्ट्रवादीचे भानुदास तिकांडे, काँग्रेसचे दादापाटील वाकचौरे, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, मराठा सेवा संघाचे दिलीप शेणकर, संभाजी ब्रिगेडचे राज्यसचिव डॉ. संदीप कडलग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश नवले, प्रदीप हासे, दत्ता नवले, आरिफ तांबोळी, शिवाजी नेहे, संपत कानवडे, गणेश कानवडे, पी. बी. हांडे, किरण चौधरी, सुभाष येवले, विकास बंगाळ उपस्थित होते. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.

- सोबत फोटो

Web Title: Take care of those who are threatening Navale