शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करु

By admin | Updated: August 12, 2014 23:20 IST

पाथर्डी : लवकरच मेळावा घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांनी दिले.

पाथर्डी : लवकरच मेळावा घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांनी दिले.७० व्या वाढदिवसानिमित्त राजळे यांचा तालुक्यातील श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे हभप दिनकर महाराज अंचवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राजळे म्हणाले, मी आजपर्यंत समाजकारण व राजकारण स्वाभिमानाने केले आहे. यापुढेही राजळे कुटुंब स्वाभिमानानेच राजकारण करीन. आम्हाला कोण शिव्या देतो, त्यांना कसे उत्तर द्यायचे हे समजते. वेळ आल्यानंतर उत्तर देईल, असे राजळे यांनी स्पष्ट केले.दिनकर महाराज, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, चंद्रकांत म्हस्के, काशिनाथ लवांडे, जगन्नाथ घुगे, नारायण धस, बापूसाहेब भोसले, मिठूभाई शेख, हिमायून आतार, डी.एम.कांबळे, सोमनाथ खेडकर, उध्दव वाघ, राहुरीच्या नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, काशिनाथ बडे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमास जि.प. उपाध्यक्षा मोनिका राजळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर काटे, नगरसेवक मंगला कोकाटे, बंडू बोरुडे, जि.प. सदस्या योगिता राजळे, पं. स. सदस्य भगवान आव्हाड, ‘वृध्देश्वर’चे उपाध्यक्ष रामकिसन बडे, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते. पांडुरंग खेडकर यांनी प्रास्ताविक केले. हिंदकुमार औटी यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)