शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

... तर खासदारकीचा राजीनामा देईन, सुजय विखेंची भरसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 23:01 IST

यापूर्वी पुढील 20 वर्षे मीच खासदार असणार, असे त्यांनी म्हटले होते.

अहमदनगर - भाजपा नेते आणि खासदार सुजय विखे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपाचे खंडन करताना सुजय विखेंनी तर मी राजीनामा देईन, असे आव्हानच विरोधकांना दिलंय. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये सुजय विखेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सुजय विखे आपल्या भाषणशैली आणि रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी पुढील 20 वर्षे मीच खासदार असणार, असे त्यांनी म्हटले होते. त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.

गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिल्यास आपण संचालक पदासह खासदारकीचा देखील राजीनामा देऊ. राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिला आहे, असे सुजय यांनी म्हटले. तसेच, माझे अंदाज खरे ठरतात. मी केंद्रात मंत्री झालो तर आश्चर्य वाटू देऊ नका, असेही ते म्हणाले. त्यानंतर, सुजय यांची केंद्रात मंत्रीमंडळपदी वर्णी लागेल का? अशी चर्चाच सभेत सुरू झाली. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दरम्यान, डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये भाजपचे खासदार सुजय विखे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAhmednagarअहमदनगर