शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
3
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
4
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
5
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
6
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
11
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
14
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
15
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
16
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
17
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
18
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
19
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
20
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : मुंडके नसलेले दोन मृतदेह आढळले; पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 16:49 IST

शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका १५ वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शेवगाव शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका १५ वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत एका अज्ञाताने शेवगाव पोलिसांना फोन करुन या मृतदेहाची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,  सुजित ठाकरे, पोलीस नाईक रवी शेळके, सुधाकर दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या मृतदेहाशेजारी भांडी, पेटी, गोणपाट, काड्याकुड्या असे अवास्तव पडलेले दिसून आले आहे.  मृतदेहाला मुंडके नसल्याने पोलिसांना ओळख पटविणे अवघड बनले आहे. पोलिसांनी नगर येथील श्वास पथकाला पाचारण केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावCrime Newsगुन्हेगारी