अध्यक्षपदी सतीष वाळुंज ; उपाध्यक्षपदी नानासाहेब दिघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:46+5:302021-08-28T04:24:46+5:30

अध्यक्षपदी सतीश गुलाबराव वाळुंज यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब भाऊसाहेब दिघे यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव ...

Satish Walunj as President; Nanasaheb Dighe as Vice President | अध्यक्षपदी सतीष वाळुंज ; उपाध्यक्षपदी नानासाहेब दिघे

अध्यक्षपदी सतीष वाळुंज ; उपाध्यक्षपदी नानासाहेब दिघे

अध्यक्षपदी सतीश गुलाबराव वाळुंज यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब

भाऊसाहेब दिघे यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

सरपंच दत्तात्रय खुळे यांच्या

अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेत समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांबरोबर सदस्यांची निवड करण्यात आली. तंटामुक्ती

समितीच्या सदस्यपदी सरपंच दत्तात्रय खुळे, उपसरपंच संजय कोल्हे, बाबूराव

वामन, जालिंदर दिघे, एकनाथ काळे, विठ्ठल खुळे, रामदास खुळे, जगन्नाथ वामन,

पत्रकार बाबासाहेब जाधव, प्रकाश कोल्हे, राजेंद्र अरगडे, अलका दिघे, बंडू

वाळके, भागवत भिकाजी भागवत, राहुल भास्करराव दिघे, अण्णासाहेब खुळे, महेश

खुळे, तुषार दिघे, राजेंद्र पवार, एस. डी. बैरागी, बी. बी.

क्षीरसागर, बी. इ. गडदे, शिवाजी कोल्हे यांची निवड करण्यात आली.

Web Title: Satish Walunj as President; Nanasaheb Dighe as Vice President