शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनीच्या पाॅलिटेक्निक कॉलेजच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST

कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या ...

कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या वाहन उद्योगातील सुट्या भागांच्या उत्पादनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीने कॉलेजच्या तब्बल १३० विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने मुलाखत घेऊन निवड केली, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.

संजीवनी पाॅलिटेक्निक हे उद्योगाभिमुख अभियंते तयार करीत असल्याच्या उपलब्धीवर शिक्कामोर्तब झाले. संजीवनीच्या विद्यार्थ्यांची एकापाठोपाठ एक कंपन्यांमध्ये निवड होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळविण्यासाठी आवश्यक ते पैलू रुजविले जात आहेत. त्यामुळे संजीवनी पाॅलिटेक्निक ही सर्वांत जास्त नोकऱ्या मिळवून देणारी संस्था ठरली आहे. दिवसेंदिवस उद्योगजगत नवोदित अभियंत्याकडून आधुनिक तंत्रज्ञान अवगत असावे, अशी अपेक्षा करीत आहे. त्यानुसार संजीवनीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. नोकरीसाठी निवड झालेल्यांमध्ये मेकॅनिकल विभागातील ७२, इलेक्ट्रिकलचे २५ व इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले. अंतिम वर्षातील निकाल येताच विद्यार्थी सेवेत रुजू होणार आहेत.

----------