शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्र गडावर आढळली अतिप्राचीन कुळातील पाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 08:51 IST

‘निमॅस्पीस’ कुळातील ‘ड्राॅफ गेको’ असे तिचे नाव आहे. 

- मच्छिंद्र देशमुखलोकमत न्यूज नेटवर्ककोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्यात ‘निमॅस्पीस’ कुळातील ‘ड्राॅफ गेको’ नावाची अतिप्राचीन पाल सापडली. त्या पालीस हरिश्चंद्रगड ड्राॅफ गेको असे नावे देण्यात आले आहे.

 आतापर्यंत या कुळातील ५० पालींचा शोध लागला आहे. या पालींचे म्हैसूरचे पठार, अंदमान निकोबार येथेही अस्तित्व आहे.इतर पाली उभ्या बुबुळाच्या निशाचर आहेत तर निमॅस्पीस किंवा ड्राॅफ गेको गोल बुबुळाच्या दिनचर आहेत. त्यांचे खाद्य सामान्य कीटक आहे. महाराष्ट्रात या निमॅस्पीस कुळातील पालीचे अस्तित्व हरिश्चंद्रगड परिसरात आढल्याने तिला ११ मे रोजीच्या सुटॅक्सा नावाच्या जागतिक संशोधन पत्रिकेत हरिश्चंद्रगड ड्राॅफ गेको असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे, इशान अग्रवाल, अक्षय खांडेकर यांनी हे संशोधन केले.

गत वर्षी तेजस ठाकरे यांनी खेकडे व पाली संदर्भात संशोधन करण्यास परवानगी मागितली होती. त्यांचे हे संशोधन हरिश्चंद्रगडाचे नाव जागतिक पातळीवर नेईल.        -डी डी पडवळे     वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी,     हरिश्चंद्रगड अभयारण्य

पश्चिम घाट जैवविविधतेने खच्चून भरलेला आहे. संशोधन झालेली पाल प्रादेशिक अतिप्राचीन अधिवासाचे प्रतीक आहे.    -डाॅ. व्ही. बी. गिरी,     जागतिक दर्जाचे जैव संशोधक