शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे राणे पुतळा दहन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

हे आंदोलन तालुका संघटक नंदकुमार ताडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष शिंदे, युवा सेना तालुका संघटक ...

हे आंदोलन तालुका संघटक नंदकुमार ताडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष शिंदे, युवा सेना तालुका संघटक नाथा पवार, नितीन गायकवाड, युवा नेते समीर काझी, किरण लोखंडे, अनिल हिरडे, विलास ननवरे, राजू जवारे, शिवराज ताडे आदी उपस्थित होते.

भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानावर दगडफेक करून मोडतोड करण्याचा गनिमी कावा शिवसैनिकांकडून करण्यात आला होता; पण पोलीस सहायक निरीक्षक दिलीप तेजणकर यांनी बंदोबस्त लावल्याने हा डाव फसला; अन्यथा भाजपा- सेना कार्यकर्ते समोरासमोर भिडले असते.

दुसरीकडे राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख मनीषा काळे, माजी युवा सेना तालुकाप्रमुख हरिभाऊ काळे, युवा सेना तालुकाप्रमुख नीलेश गोरे, शिवसेना नेते सुरेश देशमुख, अनिल सुपेकर, जयराज गोरे, किरण बनसोडे आदींची उपस्थिती होती.

----------

फोटो- पानावर