जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.४६, तर नगर शहराचा ४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:39+5:302021-06-03T04:15:39+5:30

नगर शहरात रुग्णसंख्या कमी झाली असून शहरातील पॉझिटिव्हिटी रेट हा ४ टक्के इतका आहे. इतर तालुक्यांमध्येही आता ५ ते ...

The positivity rate of the district is 8.46 per cent, while that of the city is 4 per cent | जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.४६, तर नगर शहराचा ४ टक्के

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.४६, तर नगर शहराचा ४ टक्के

नगर शहरात रुग्णसंख्या कमी झाली असून शहरातील पॉझिटिव्हिटी रेट हा ४ टक्के इतका आहे. इतर तालुक्यांमध्येही आता ५ ते ८ टक्के इतकाच पॉझिटिव्हिटी रेट आहे. तालुक्यातील ५० टक्के गावे आता कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

-------

सक्रिय रुग्णांची संख्या (दि. २ जून)

तालुका सक्रिय रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

नगर शहर ४५६ ४ टक्के

अकोले ५४६

जामखेड ६८३ १० टक्के

कर्जत ५४५ २.५ टक्के

कोपरगाव ४६९ २.५ टक्के

नगर ग्रामीण ५२१ १२ टक्के

नेवासा ६९२ १९.२७ टक्के

पारनेर ६८२ २.५ टक्के

पाथर्डी ५५६

राहाता ३६२

राहुरी ५०१ ५ टक्के

संगमनेर ७७० २.९५ टक्के

शेवगाव ९७२ १२ टक्के

श्रीगोंदा ४४४ १ टक्के

श्रीरामपूर ६०६

---------

Web Title: The positivity rate of the district is 8.46 per cent, while that of the city is 4 per cent