शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस आणि जनतेचे नाते रक्ताचे- जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, लोकमतच्या रक्तदान अभियानाचे पोलीस मुख्यालयात उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 17:36 IST

अहमदनगर : कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचे जेवढे काम होते, तेवढेच काम पोलिसांनीही पार पाडले. जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसही रस्त्यावर उतरले होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेचे प्राण वाचविणयासाठी पोलिसांनीही काम केले. त्यामुळेच इतर देशांपेक्षा आपल्या देशात, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला. पोलिस आणि जनता यांचे नाते खऱ्या अर्थाने ‘रक्ताचं नातं’ आहे. त्यामुळेच ‘लोकमत’च्या अभियानात पोलिसांनाही रक्तदान करून आपली जनतेविषयची बांधिलकी अधिक दृढ केली, अशी भावना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचे जेवढे काम होते, तेवढेच काम पोलिसांनीही पार पाडले. जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसही रस्त्यावर उतरले होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेचे प्राण वाचविणयासाठी पोलिसांनीही काम केले. त्यामुळेच इतर देशांपेक्षा आपल्या देशात, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला. पोलिस आणि जनता यांचे नाते खऱ्या अर्थाने ‘रक्ताचं नातं’ आहे. त्यामुळेच ‘लोकमत’च्या अभियानात पोलिसांनाही रक्तदान करून आपली जनतेविषयची बांधिलकी अधिक दृढ केली, अशी भावना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.

‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलाल दर्डा उर्फ बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत लोकमत आणि जिल्हा पोलिस दल यांच्यावतीने आज पोलिस मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधिक्षक (गृह) बाजीराव पोवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले, रक्ताचं नातं हा शब्द समाजात नकारार्थी या अर्थाने घेतला जातो. मात्र ‘लोकमत’ने हा अर्थ व्यापक अर्थाने घेतला आहे. जात, धर्म या पलिकडे जावून रक्ताचं नातं जपता येते. रक्ताचं नातं खऱ्या अर्थाने मानवतेचे नाते आहे, असा व्यापक संदेश लोकमतने या अभियानातून दिला आहे. त्यामुळे या अभियानात पोलिसांनी सहभाग घेवून जनतेची असलेले रक्ताचं नातं अधिक घट्ट केले आहे.

सुरवातीला दिवंगत जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन व दीपप्रज्वलन करून अभियानाचे उदघाटन झाले. लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांनी प्रास्ताविक केले. उपसंपादक अरुण वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. मुख्यालयात दिवसभर रक्तदान सुरू राहणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस