शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर दरड कोसळली; छोटे -छोटे दगड रस्त्यावर ; वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 08:24 IST

घारगाव : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१६ जुलै) सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यात छोटे-छोटे दगड या ठिकाणच्या डोंगरमाथ्यावरून नाशिक-पुणे लेनवर पडले होते. काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

घारगाव : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१६ जुलै) सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यात छोटे-छोटे दगड या ठिकाणच्या डोंगरमाथ्यावरून नाशिक-पुणे लेनवर पडले होते. काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

सिन्नर ते खेड असे चौपदीकरण झाल्याने डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. त्यासाठी सुरूंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपते.त्यामुळे अनेक छोटे-मोठे दगड सुट्टे होतात. संगमनेर तालुक्यात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी सकाळी सात वाजलेच्या सुमारास छोटे-छोटे दगड नाशिक -पुणे लेनवर पडले. याबाबत माहिती समजताच डोळासने पोलीस मदत केंद्राचे  अरविंद गिरी यांसह हिवरगाव टोल प्लाझाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत हे दगड महामार्गाच्या बाजूला केले.व वाहतूक सुरळीत करण्यात आली. 
          दरम्यान , दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात सुरक्षा जाळ्या तुटून मोठे मोठे दगड महामार्गावर येऊन पडल्याने नाशिककडे जाणारा रस्ता बंद झाला होता. ही वाहतूक इतर ठिकाणाहून वळविण्यात आली होती.आठवड्यात तीन वेळा दरड कोसळली होती. लाखो रुपये खर्चून सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या. तरीही दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस