शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आज ऑफलाईन अर्ज स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

मंगळवारी निवडणुरीसाठी अर्ज दाखल करताना काही तांत्रिक अडचणी आल्या. इंटरनेट गती कमी झाली होती. तसेच सर्व्‍हरमध्ये अडचण आल्याच्या अनेक ...

मंगळवारी निवडणुरीसाठी अर्ज दाखल करताना काही तांत्रिक अडचणी आल्या. इंटरनेट गती कमी झाली होती. तसेच सर्व्‍हरमध्ये अडचण आल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे प्राप्‍त झाल्या. इच्‍छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहु नये आणि त्‍यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्‍हणुन आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्‍दतीने (ऑफलाईन) स्‍वीकारण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्याने बुधवारी (दि. ३०) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढविण्यात आला आहे. ऑफलाईन पध्‍दतीने स्‍वीकारलेले नामनिर्देशनपत्र सं‍बंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्‍या मदतीने, संगणक प्रणालीमध्‍ये आर.ओ. लॉगिनमधुन भरून घेण्‍याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. --------------

जातवैधता प्रमाणपत्र पावती ऑफलाईन स्वीकारणार

निवडणुक विषयक प्रकरणाच्‍या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्‍याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्‍याने जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची / जात वैधता प्रमाणपत्र प्रस्‍ताव दाखल केलेल्‍या पावतीची आवयश्‍कता असते. अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्‍हणुन बुधवारी (दि. ३०) अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने स्‍वीकारण्‍यात येणार आहेत. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) उपायुक्त तथा प्रकल्प संचालक यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला तशा सूचना दिल्या आहेत. ऑफलाईन पध्‍दतीने अर्ज दि‍लेले आहेत, अशांनी अर्जासोबत उमेदवारांचे नाव, त्यांचा रजिस्टर नंबर व पावती नंबर आदी माहिती दिनांक १ जानेवारी पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.