शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी २८३ इतके रुग्ण सोमवारी आढळून आल्याने नागरिकांनाही ...

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी २८३ इतके रुग्ण सोमवारी आढळून आल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. नगर शहरातही ११ जणांचाच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली असून ती २७७७ इतकी कमी झाली आहे.

सोमवारी ४५० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३४ आणि अँटिजेन चाचणीत १४७ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १ आणि श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १, अकोले २, कर्जत २, नगर ग्रामीण १, नेवासा ५, पारनेर १९, पाथर्डी १२, राहाता ४०, राहुरी २, संगमनेर ११, शेवगाव १४, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज १४७ जण बाधित आढळून आले. नगर शहर ९, अकोले ६, जामखेड ८, कर्जत ६, कोपरगाव १७, नगर ग्रामीण ५, नेवासा ७, पारनेर २६, पाथर्डी १२, राहाता १, राहुरी ९, संगमनेर ९, शेवगाव १२, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर १ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : २,६७,९०७

उपचार सुरू असलेले रुग्ण : २७७७

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५६८१

एकूण रुग्ण संख्या : २,७६,३६५