शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव पिसा येथे मेगा लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST

पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांना सतत संघर्ष करावा लागत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्या तक्रारींची ...

पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांना सतत संघर्ष करावा लागत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी शनिवारी एक हजार लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. या एक हजार लस केवळ पिंपळगाव पिसा येथील नागरिकांना देण्याचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर व डॉ. तबसूम पठाण यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दीमध्ये लसीकरण करणे शक्य नसल्याने पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी आरोग्य यंत्रणेला गावातील स्वयंसेवकांनी मदत केली. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १३ हजार ६०० लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १३ हजार ९४६ लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी डॉ. अमोल अडसरे, डॉ. प्राजक्ता निमसे व आरोग्य कर्मचारी लसीकरण सुरळीत व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहेत.