शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अळकुटी, जामखेडमध्ये सामूहिक विवाह

By admin | Updated: April 5, 2024 13:18 IST

पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली.

पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली. मंगलमय वातावरण व हजारो वºहाडींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. अळकुटी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेश्वर मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने गुरूवारी दुपारी अळकुटी येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. मंडपातच साखरपुडा, हळद व इतर सामूहिक विधी झाल्यानंतर वºहाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी गोरज मुहुर्तावर एकोणीस जोडप्यांचे विवाह झाले. यावेळी आमदार विजय औटी, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाळे, संतोष काटे आदी उपस्थित होते. बाळासाहेब ठुबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भगवान शिंदे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी) सामूहिक विवाहनिमित्त रक्तदान शिबिर जामखेड : शेतकरी, व्यापारी समाजसेवी संस्थेच्यावतीने येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जण विवाहबध्द झाले. २१ सर्वधर्मीय समाज व दाम्पत्यांचा त्यांच्या धार्मिक पध्दतीने विवाह करण्यात आले. जामखेड बाजार समितीचे माजी सभापती गोरख शिंदे, खर्डा येथील रामचंद्र इंगोले, मोहोळ जि. सोलापूर येथील बोडके, सूर्यकांत भोईटे यांनी वधू-वरांना शुभार्शिवाद दिले. गेल्या तीन वर्षापासून संतोष पवार सामूहिक विवाहाचा उपक्रम राबवित आहेत. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडणार्‍या मासिकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी शंभर जणांनी रक्तदान केले. (तालुका प्रतिनिधी)