शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत शिक्षक संदेश स्पर्धेतील विजेते जाहीर

By admin | Updated: October 3, 2023 12:40 IST

अहमदनगर : संदेश स्पर्धेचे सारिका कोठारी, निकिता शेलार, श्रेया शिरोडे विजेते ठरले आहेत.

अहमदनगर : ‘लोकमत’ च्या माध्यमातून गुरुजनांना (शिक्षकांना) शुभेच्छा देण्याच्या संदेश स्पर्धेचे सारिका कोठारी, निकिता शेलार, श्रेया शिरोडे विजेते ठरले आहेत. या विजेत्यांना प्रायोजक नम्रता गॅलरीतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.स्पर्धेतील अन्य विजेते - प्रथम बक्षीस - सारिका रूपेश कोठारी (अहमदनगर), द्वितीय बक्षीस - निकीता भरत शेलार (सुरेगाव), तृतीय बक्षीस - श्रेया शिरोडे (कोपरगाव), उत्तेजनार्थ बक्षिसे (एकूण १५) - सरला विजयप्रकाश मालपाणी (अहमदनगर), गणेश कवडे (अहमदनगर), भाऊसाहेब सुकदेव थोरात (अहमदनगर), राज रवींद्र कवडे (अहमदनगर), वसंत रंगनाथ बडे (निंबे नांदुर), सुनील चंद्रशेखर धस (देवळाली प्रवरा), गौतम कुलकर्णी (अहमदनगर), पारधे व. र. (अहमदनगर), स्वप्नजा किशोर गाडगे, शेख मिराबक्ष खुदाबक्ष बागवान (वडाळा महादेव), पियुष रसिकलाल संचेती (सारोळा कासार), सुनील राऊत, शिला हेमंत कोठारी (अहमदनगर), फापाळे डी. एस. (निघोज), ऋत्विक संतोष ठुबे (अहमदनगर) या स्पर्धकांना बक्षिसे मिळणार आहेत. संदेश स्पर्धेत विजयी स्पर्धकास प्रथम बक्षीस २००० रु. चे गिफ्ट व्हाऊचर, द्वितीय बक्षीस १००० रु. चे गिफ्ट व्हाऊचर, तृतीय बक्षीस रु. ५०० रु. चे गिफ्ट व्हाऊचर व १५ उत्तेजनार्थ १०० रु. चे गिफ्ट व्हाऊचर मिळणार आहे. शिक्षक दिन विशेष संदेश स्पर्धेसाठी नम्रता गॅलरी नवीपेठ यांनी प्रायोजकत्व दिले होते. सदर गिफ्ट व्हाऊचर लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी रोड, अहमदनगर येथे जाहिरात विभागातून सकाळी ११ ते ४ या वेळेत मिळतील. विजेत्या स्पर्धकांनी गिफ्ट व्हाऊचर दोन दिवसात घेऊन जावे.(प्रतिनिधी)