शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

By admin | Updated: August 3, 2014 01:10 IST

कोपरगाव : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार सुरत येथे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे

कोपरगाव : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार सुरत येथे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक जयंत भिडे यांना प्रदान करण्यात आला. सुरत येथे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा शनिवारी पार पडली़ यावेळी जीवन गौरव पुरस्कार माजी मंत्री कोल्हे व साखर उद्योगातील उपपदार्थाच्या आसवनी व्यवस्थापनासाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जयंत भिडे यांना प्रदान करण्यात आला़ यावेळी गुजरातचे अर्थमंत्री सौरभ पटेल, वन मंत्री गणपतभाई वसावा, गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष मानसीभाई पटेल, नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू ए़आऱ पाठक, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे आदी उपस्थित होते़सत्कारास उत्तर देताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे म्हणाले की, कष्टकरी शेतकरी स्वत:बरोबर समाजासाठी राबतो आणि त्यातून पोट भरतो़ त्यांना हा पुरस्कार मी समर्पीत करीत आहे़ त्यांच्यामुळेच माझा सन्मान आहे़ शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठीच आजवरचा संघर्ष सुरू आहे़