पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च (अंदाजे)पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च (अंदाजे)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:45+5:302021-09-09T04:25:45+5:30

खाद्य तेल १७० धान्य १५० शेंगदाणे ६० साखर २५ साबुदाणा १० चहा ७० डाळ ९० खाद्य पदार्थ ४०० गॅस ...

Increased cost of a family of five (approximately) Increased cost of a family of five (approximately) | पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च (अंदाजे)पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च (अंदाजे)

पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च (अंदाजे)पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च (अंदाजे)

खाद्य तेल १७०

धान्य १५०

शेंगदाणे ६०

साखर २५

साबुदाणा १०

चहा ७०

डाळ ९०

खाद्य पदार्थ ४००

गॅस सिलिंडर १५०

पेट्रोल ५००

एकूण १६२५

--------------

अशी वाढली महागाई

वस्तू जानेवारी सध्या

शेंगदाणा तेल १५० १८५

सोयाबीन तेल १३० १५५

शेंगदाणे ९० ११५

साखर ३५ ४०

साबुदाणा ५५ ६०

मसाले ६०० १०००

चहापत्ती ३८० ५००

तूर डाळ ९५ १०५

मूग डाळ १०० ११०

उडीद डाळ ९५ १०५

हरभरा डाळ ६० ७५

गॅस सिलिंडर ७३२ ८९८

-----------------

वरण कसे शिजणार ?

कोरोना लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढली. यात डाळीचे प्रमाण जास्त होते. किलोमागे डाळीच्या दरात १० ते १५ रुपयांची वाढ झाली. सध्या पावसाळ्यात फळभाज्यांना जास्त मागणी आहे. डाळीशिवाय स्वयंपाक कसा होणार? डाळीशिवाय वरण कसे शिजणार? त्यामुळे मूग आणि तूरडाळीला यादीमध्ये सर्वात आधी प्राधान्य द्यावे लागते, असे गृहिणींनी सांगितले.

----------

सिलिंडर गेले हजारापर्यंत

दर महिन्याला गॅसचे दर २५ रुपयांनी वाढत आहेत. नगर शहरात सध्या ८९८ रुपयांना गॅस सिलिंडर मिळते. ग्रामीण भागात ९५० पर्यंत सिलिंडर दिले जाते. डिलिवरी बॉयलाही १०-२० रुपये स्वखुशीने दिले जातात. तर रिक्षाने गॅस आणायचा म्हटले तर त्यालाही ५० ते ७० रुपयांपर्यंत खर्च येतो, अशा गृहिणी सांगत आहेत.

------------------

Web Title: Increased cost of a family of five (approximately) Increased cost of a family of five (approximately)