शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील हॉटेल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST

... बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ अहमदनगर : शहर व परिसरात सुरू असलेले बांधकाम प्रकल्प बंद करण्यात आले ...

...

बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर : शहर व परिसरात सुरू असलेले बांधकाम प्रकल्प बंद करण्यात आले आहेत़ त्यामुळे या कामावर काम करणारे कामगार, सुरक्षारक्षकांची नोकरी गेली असून, त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाली आहे़

..............

गावे बंद झाल्याने भाजीपाला शेतातच

अहमदनगर : नगर शहराभोवतीची पिंपळगाव माळवी, शेंडी आदी गावे बंद करण्यात आली आहेत़ भाजीपाला, दूध विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाहेर जाता येत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच पडून आहे़

..........

टरबूज उत्पादक अडचणीत

अहमदनगर : कडक उन्हाळ्यात कलिंगडाला चांगली मागणी असते़ चालूवर्षी पुरेसा पाऊस पडल्याने पाणी आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली़ कलिंगड काढणीला सुरुवात झाली असताना कडक निर्बंध लागू झाले असल्याने मागणी घटली़ त्यामुळे कलिंगडाचे भाव पडले असून, शेतकरी अडचणीत सापडले आहेत़