शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

मेहता कन्या विद्यालयात गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

कोपरगाव : शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या एनएमएमएस परीक्षा निकालात यश मिळवत विद्यालयाच्या अकरा ...

कोपरगाव : शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या एनएमएमएस परीक्षा निकालात यश मिळवत विद्यालयाच्या अकरा विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र झाल्या आहेत. स्वामिनी आवारे, प्राची शिंदे, साची कापसे, मयुरी पगार, पूर्वा दवंगे, तनिष्का पवार, अनुष्का पवार, विद्या दुपारगुडे, प्राची शर्मा, भाग्यश्री मोहिते व वैष्णवी सवंत्सरकर या विद्यार्थिनींचा मंगळवारी (दि. २४) विद्यालयाच्यावतीने शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक - पालक संघाचे उपाध्यक्ष युसूफ रंगरेज यांनी यशस्वी विद्यार्थिनींना कंपास पेटी व परीक्षा पॅड बक्षीस म्हणून दिले. कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे, शंकर दुपारगुडे, लक्ष्मण दुपारगुडे, उपमुख्याध्यापक अशोक पठारे, पर्यवेक्षक अरुण गोऱ्हे, भास्कर काजळे व पालक उपस्थित होते. प्राचार्या मंजुषा सुरवसे, नितीन निकम, दीपक भोये, रेखा पवार, सुनीता वाबळे, वेणुगोपाल आकलोड यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक किरण चांदगुडे यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक भास्कर काजळे यांनी आभार मानले.