शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज भरण्यास दिली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

आमदार विखे यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी आणि आयोगाच्‍या सर्व्हरमध्ये सातत्‍याने येत असलेल्या व्यत्ययाबाबतची ...

आमदार विखे यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी आणि आयोगाच्‍या सर्व्हरमध्ये सातत्‍याने येत असलेल्या व्यत्ययाबाबतची वस्तूस्थिती निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांच्‍या लक्षात आणून दिली होती. अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची आणि ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यातच मागील आठवड्यात तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही इच्‍छुक उमेदवारांना शासकीय कार्यालयातून वेळेत मिळाली नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेल्या या अडचणी गृहित धरून ऑफलाइन अर्ज दाखल करून घेण्याबाबत आयोगाने विचार करून मुदतवाढही द्यावी, अशी विखे यांनी केलेली मागणी मान्य झाल्‍याने इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी (दि.३०)रोजी ऑफलाइन पद्धतीने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मुदत राज्‍य निवडणूक आयोगाने दिली असल्‍याचे परिपत्रक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी काढले आहे.