शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत नगरसेवक ढवण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गरजूंना किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी ...

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी नगरसेविका शारदाताई ढवण, अनिल ढवण, बाळासाहेब बारस्कर, पत्रकार निशांत दातीर, ऋषिकेश ढवण, रोहन ढवण, तुषार पोटे, विशाल नाकाडे, कैलास गर्जे, चंद्रकांत तागड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, स्व. दिगंबर ढवण यांनी अल्पकाळातच पाइपलाइन रोड, ढवणवस्ती परिसरात लोकोपयोगी कार्य करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला. उपनगराचा वाढता विस्तार पाहता नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत, त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे या भागात अनेक विकासकामे होऊन या भागाचा कायापालट झाला. कोरोनामुळे आज सर्वांचीच बिकट परिस्थिती झाली आहे. अशा परिस्थिती एकमेकांना प्रत्येकाने आधार देण्याची गरज आहे. सातपुते, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, दीपाली बारस्कर यांनी स्व. ढवण यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्तविक अनिल ढवण यांनी केले. सूत्रसंचालन ऋषिकेश ढवण यांनी केले. आभार रोहन ढवण यांनी मानले.

----------

ओळी-

दिवंगत नगरसेवक दिगंबर ढवण यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी विचार मंचच्या वतीने ढवणवस्ती येथे किराणा वाटप करण्यात आले. याप्रसंगी खा. डॉ. सुजय विखे, दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, नगरसेविका दीपाली बारस्कर, निशांत दातीर आदी.

फोटो -