अगस्ती महाविद्यालयात दातीर, जाधव प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:19+5:302021-07-22T04:14:19+5:30

अनुजा विकास दातीर व श्रुती शिवाजी जाधव यांनी ९८.८० टक्के गुण प्राप्त करत शाळेत अव्वल स्थान पटकावले. साहिल अरुण ...

Datir, Jadhav I in Agastya College | अगस्ती महाविद्यालयात दातीर, जाधव प्रथम

अगस्ती महाविद्यालयात दातीर, जाधव प्रथम

अनुजा विकास दातीर व श्रुती शिवाजी जाधव यांनी ९८.८० टक्के गुण प्राप्त करत शाळेत अव्वल स्थान पटकावले. साहिल अरुण वराडे ९७.८०, कबीर आदिनाथ चव्हाण ९७.२०, श्रुतिका अनिल इंगळे व मंजिली प्रदीप खैरनार ९६.८०, प्रेरणा बाळासाहेब नवले ९६.४०, सृष्टी दत्तात्रेय मैड ९५.८० टक्के असे गुण मिळाले आहेत. विशेष नैपुण्य श्रेणीत १५८, प्रथम श्रेणीत ११५, तर द्वितीय श्रेणीत ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, अध्यक्षा शैलजा पोखरकर, कार्यवाह सतीश नाईकवाडी, शिरीष नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, प्राचार्य गीताराम अभंग, उपमुख्याध्यापक सुजल गात, पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ, शिक्षक मंगेश खांबेकर, महेश पंडित, घनश्याम माने, बाळासाहेब नाईकवाडी, हरिश आंबरे, संजय पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Datir, Jadhav I in Agastya College