शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष-आशुतोष काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 14:02 IST

मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी,कष्टकरी, व्यापारी व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. मतदार संघातीलजनतेवर अन्याय झाला त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. सर्व सामान्यांसाठी लढल्याने मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी उभी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले. 

कोपरगाव : मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी,कष्टकरी, व्यापारी व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. मतदार संघातीलजनतेवर अन्याय झाला त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. सर्व सामान्यांसाठी लढल्याने मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी उभी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले. तालुक्यातील कान्हेगाव, कोकमठाण येथे काळे यांनी रविवारी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, संचालक सुदाम लोंढे, प्रसाद साबळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, लक्ष्मण चौधरी, देवचंद कडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये कोकमठाण येथील साहेबराव रक्ताटे, राजेंद्र रक्ताटे, राजेंद्र वाघ, भाऊसाहेब रक्ताटे, रघुनाथ रक्ताटे, गणेश रक्ताटे, आबा रक्ताटे, सुनील रक्ताटे, परसराम रक्ताटे, दीपक रक्ताटे, भाऊसाहेब रक्ताटे, गणेश वाघ, अमोल रक्ताटे, विशाल शितोळे, महेश रक्ताटे, आसाराम रक्ताटे, महेश रक्ताटे, प्रशांत महाजन, अरुण पाडेकर, गणेश रक्ताटे, कांतिलाल रक्ताटे, एकनाथ दराडे, विष्णू कांबळे, कपिल महाजन, ऋषिकेश महाजन, निलेश महाजन, सोमनाथ महाजन, प्रदीप रवंदकर, विनायक सोनवणे, परसराम आव्हाड, अजित रक्ताटे, माणिक आव्हाड, संभाजी देशमुख, यावेळी कान्हेगाव येथील सरदार शेख, बापू घोडे, बबन आल्हाट, शांताराम भारसाकळ, राजेंद्र सौदागर, राधाकृष्ण सोळसे, नाना सोळसे, गणेश सोळसे, शिवाजी सोळसे, सीताराम सोळसे, बन्सी सौदागर, सुकदेव सोळसे,  मच्छिंद सोळसे, बाळू सोळसे, चांगदेव सोळसे, भीमराव सोळसे, गोरख सोळसे, अमोल मोरे, श्रावण सोनवणे, सुकदेव सोनवणे, दीपक भोकरे, संपत मांदळे, परसराम शिराळे, लीलाबाई लोहोकरे, दत्तु मगर, गौतम मगर, भास्कर तायडे, अनिल तायडे, मधुकर तिवारी,बाबूराव हिवराळे, प्रकाश हिवराळे, शांताराम हिवराळे, रघुनाथ सानप, बाळासाहेब नेवगे, बाळासाहेब जाधव, मारुती आहेर, मधुकर जाधव, रंगनाथ गवारे, अंजना जाधव, अशोक पवार, बबन कराळे, अशोक कराळे, कमल गुंजाळ, भाऊराव मायदंळे, नारायण विंचू, पांडुरंग तळेकर, शोभा जाधव, मुकुंद पांडव, हौशाबाई सुराळकर, एकनाथ ढमाले, अमोल सोळसे, सचिन सोळसे, राऊसाहेब हिवराळे, परसराम गिरी, संजय चव्हाण, दत्तात्रय काजळे, किशोर तायडे, गणेश गोसावी, सुनील गिरी, ज्ञानेश्वर गिरी, बाबासाहेब दाणे, कचरू गोर्डे, अक्षय काजळे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019