शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

महिला वकिलावर सहकाऱ्याचा अत्याचार

By admin | Updated: March 1, 2016 23:33 IST

अहमदनगर : एका वकिलाने महिला वकिलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अहमदनगर : एका वकिलाने महिला वकिलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून नंतर पत्नी म्हणून नांदविण्यास नकार देणाऱ्या वकिलाविरुद्ध वकील महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर शहरातील एका वकिलाने एका वकील महिलेला पत्नी म्हणून नांदविण्यास तयारी दर्शविली होती. लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी जवळीक साधली आणि २०१४ पासून ते २९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत अनेकवेळा विनयभंग आणि अत्याचार केला. २०१४ मध्ये वडगाव शेरी येथील हॉटेलमधील एका रुममध्ये, २०१५ च्या आॅक्टोबरमध्ये फिर्यादीच्या खासगी कार्यालयात पत्नीचा दर्जा देतो, असे सांगून समीर वखारे याने अत्याचार केला. यावेळी समीरने आई-वडिलांनीही फिर्यादीचा पत्नी म्हणून स्वीकार केल्याचे सांगितले. मात्र पत्नी म्हणून राहण्याचा प्रयत्न केला असता समीरने फिर्यादीस नकार देत दमदाटी, शिवीगाळ केली. समीरच्या वडिलांनी कार्यालयात येवून विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी या २९ फेब्रुवारीला समीरच्या कार्यालयात गेल्या असता त्याने काहीही ऐकून घेतले नाही. उलट बायको असल्याचे सांगत समीरने विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कार्यालयातून तो पळून गेला.या प्रकरणी महिलेने मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून समीर सुरेश वखारे, सुरेश तुकाराम वखारे, आशा सुरेश वखारे, रुपाली समीर वखारे (रा. जगदाळे निवास, वंजारगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील समीर सुरेश वखारे यास कोतवाली पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली आहे. या प्रकरणाचा कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक गजानन करेवाड तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)