शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ कार्यक्रम उत्साहात साजरा

By admin | Updated: September 14, 2016 23:24 IST

अहमदनगर : लोकमत सखी मंच व कलर्स प्रस्तुत ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडला.

अहमदनगर : लोकमत सखी मंच व कलर्स प्रस्तुत ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर विद्या कचरे, रत्नापूरकर ज्वेलर्सच्या निलीमा रत्नापूरकर, दीपाली देऊतकर, दीपा चंदे, रत्ना बंग, अनिता मंत्री, दीपाली बिहाणी, हर्षद डोळसे, डॉ.पद्मकांती कुलकर्णी, सारिका उपाध्याय आदी उपस्थित होत्या.दीपाली नवले हिने नृत्याविष्कार सादर करून सखींची वाहवा मिळविली. यानंतर गणेश रेखाटन, मोदक व पुष्पहार स्पर्धा घेण्यात आली.कलर्स चॅनेल म्हणजे भारतातील सर्वश्रेष्ठ लोकप्रिय प्रिमियम हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनल आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदा असे कार्यक्रम कलर्सने आणले आहे. जे वेगळे आहेत आणि मनाला भावणारे आहेत. प्रत्येक मालिकांचे कथानक असे होते ज्यांच्यामध्ये ताकत होती, जुन्या बुरसटलेल्या रूढी परंपरेविरुद्ध जाब विचारण्याची, फिक्शन शो पासून तर फॉरमॅट शो, रिअ‍ॅलिटी शोपासून तर ब्लॉक बास्टर चित्रपट - सदैव विविध शो आणि कार्यक्रमांनी भरलेला भरगच्च नजराणा प्रेक्षकांसाठी कायम हजर. कलर्सचे नागिन २ शनी, दिव्यांशी, आणि बिग बॉस हे आगामी आकर्षण आहे.बक्षीस विजेत्यामोदक : प्रथम- स्मिता भंडारी, द्वितीय- भारती पवार, तृतीय- प्रतिमा चंगेडिया.४गणेश रेखाटन : प्रथम- किर्ती देहरेकर, द्वितीय- श्वेतल गुंड, तृतीय- भारती शिंदे.४पुष्पहार : प्रथम- प्रमिला बोरूडे, द्वितीय- भाग्यश्री कलंत्री, तृतीय- कल्पना शिंदे.वन मि. गेमपैठणी विजेत्या : मंगल काळे, कविता जगताप, दीपमाला बारवकर, सविता सावंत, अलका टिपरे.कलर्स : विजेतेकलर्सच्या मालिकांवर काही प्रश्न सखींना विचारण्यात आले. त्यामध्ये त्यांना बक्षिसे देण्यात आली.४रिना अंधारे, रूपाली गायकवाड, लक्ष्मी काळे, शुभदा उपासणी, दर्शना धोंडे, गायत्री जोशी, मनिषा कडूस, प्रतिमा गावडे, इंदिरा तिवारी, भारती शिंदे.