शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा धरण ८० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST

भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील पंधरा दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला. परिसरात पडत असलेल्या धो-धो पावसामुळे ओढे-नाले ...

भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील पंधरा दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला. परिसरात पडत असलेल्या धो-धो पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत आहेत. डोंगरदऱ्यातून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांना मोहून घेत असतानाच धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने ही पातळी स्थिर ठेवण्यासाठी भंडारदरा जलाशयातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सुरू झालेल्या आंब्रेला फॉलने त्यात भर घातली आहे. पावसामुळे सर्व परिसर जलमय झालेला असतानाच जोरदार वारेही वाहत असल्याने हवेत आता चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच ठिकाणी बुधवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. घाटघर येथे सात इंचाहून अधिक म्हणजे १८० मिली पाऊस पडला. त्या खालोखाल रतनवाडी येथेही १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणस्थळी साडेसहा इंच पाऊस पडला. या पावसामुळे धरणात होणाऱ्या नवीन पाण्याची आवक वाढली आणि धरणातील पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता ८ हजार ८५१ दशलक्ष घनफूट इतका झाला.

भंडारदरा धरणातून वीजनिर्मितीसाठी ८३५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते. आता २०० मीटरच्या व्हॉल्व्हमधून ४१९ क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. वाकी परिसरातही १५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे येथील लघु पाटबंधारे तलावावरून कृष्णावंती नदीच्या पात्रात पाणी पडत आहे. निळवंडे धरणातील पाणीपातळीत वाढ होत असून सायंकाळी सहा वाजता या धरणातील पाणीसाठा ४० टक्के झाला होता.

...............

भंडारदरा धरण पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या २०० व्हॉल्व्हमधून ४१३ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या आंब्रेला फॉलचा पर्यटकांनी सर्व नियम पाळून आनंद घ्यावा. पर्यटकांनी धिंगाणा घालू नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- अभिजित देशमुख, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग भंडारदरा