शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल परत करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अकोलेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

सिटूप्रणीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात यावेळी शेकडो अंगणवाडी कर्मचारी एकत्र आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयापासून ...

सिटूप्रणीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात यावेळी शेकडो अंगणवाडी कर्मचारी एकत्र आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयापासून भव्य मोर्चा काढत या सदोष मोबाईलची अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धिंड काढली. शहरातून मोर्चाने अंगणवाडी कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात धडकले. जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा धिक्कार करण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सदोष मोबाईल देणाऱ्या बालकल्याण विभागाचाही यावेळी निषेध करण्यात आला.

आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे गणेश ताजणे, आशा घोलप, रंजना पऱ्हाड, अक्काबाई देशमुख, माधुरी वाकचौरे, मंगला शिरसाठ, निर्मला मांगे, आशा पिचड, आशा कांडेकर, रोशनी शिंगोटे, मालती गोसावी, इंदुमती चांदगीर आदींनी केले. किसान सभेचे डॉ. अजित नवले व सिटू कामगार संघटनेच्या जुबेदा मनियार, आराधना बोराडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे आदींनी मोर्चास पाठिंबा व्यक्त केला.