शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर पतीची झाली पत्नीशी ऑनलाईन भेट; उत्तरप्रदेशातून हरवलेली महिला श्रीगोद्यात सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 13:22 IST

श्रीगोंदा :  श्रीगोंदा शहरात भटकंती करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील राजराणी किरसकर या महिलेचा तिचे पती गणेश यांच्याशी प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांच्या पुढाकाराने आॅनलाईन व्हिडीओ संपर्क करण्यात आला. 

 

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा :  श्रीगोंदा शहरात भटकंती करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील राजराणी किरसकर या महिलेचा तिचे पती गणेश यांच्याशी प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांच्या पुढाकाराने आॅनलाईन व्हिडीओ संपर्क करण्यात आला. 

मै राजराणी बोल रही हूँ.  त्यावर गणेश म्हणाला, तुम कहा है, मै तुमको मिलनेको निकल रहा हूँ आणि गायब झालेल्या  पत्नीशी दीड वर्षानंतर बोलणे गणेशला आकाश ठेंगणे झाले. 

समजलेली अधिक माहिती अशी की,  उत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्ह्यातील गौराठाणा पोलिस हद्दीतील राजराणी गणेश किरसकर ही तीस वर्षीय महिला आपली मुलगी सीमा हिला घरी सोडून दीड वर्षापासून घरातून गायब झाली.  तिला एका ट्रक चालकाने महाराष्ट्रात आणले. गेल्या आठ दिवसांपासून तीन मांडवगण रोडवरील जंगल परिसरात फिरत होती.  ती महिला भुकेने व्याकुळ झाली होती. 

प्रहारचे नितीन रोही यांनी तिची विचारपूस केली. तिने आपल्या एका मैत्रीणीचा मोबाईल नंबर दिला. त्यामुळे पती गणेशशी संपर्क झाला. सचीन रोही यांनी गणेशला श्रीगोंद्याला येण्यासाठी  दोन हजार रुपये आॅनलाईन पाठवले. विजय नवले,  संपत कोठारे, हौसराव कोठारे, अक्षय कोठारे यांनी मदत केली. 

या महिलेने व्याकुळ अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे दक्षचे अध्यक्ष दत्ता जगताप यांनी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्ष राजुळे यांची भेट घेऊन तिला ग्रामीण रुग्णालयात या महिलेची वैद्यकीय तपासणी करुन विकास तरटे, परिचारिका पुनम नेटके,  प्रियंका नेटके, भारती काळे यांनी उपचार सुरू केले.

दोन दिवसात गणेश किरसकर हा श्रीगोंद्यात येणार आहे. त्यानंतर  राजराणी व गणेश दांपत्याची भेट होणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिक