Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 07:24 IST2019-09-20T07:23:50+5:302019-09-20T07:24:11+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Friday, September 20, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

आज जन्मलेली मुलं - वृषभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-शुक्र नवपंचम योगाचे सहकार्य अनेक प्रांतात सफलता मिळवून देईल. त्यात कला ते आधुनिकता यांचा समावेश राहील. प्रवास होतील. उद्योगात प्रगती करतील. माता-पित्यास शुभ. वृषभ राशी ब, व, ऊ आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग 
शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर 2019
भारतीय सौर 29 भाद्रपद 1941
मिती भाद्रपद वद्य षष्ठी 20 क. 12 मि. 
कृतिका नक्षत्र 10 क. 20 मि., वृषभ चंद्र 
सूर्योदय 06 क. 28 मि. सूर्यास्त 06 क. 37 मि. 

आजचे दिनविशेष 
1897 - पत्रकार नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म
1911 - गायत्री परिवारचे संस्थापक आचार्य पं. श्रीराम शर्मा यांचा जन्म
1913 - कवी. वा. रा कांत यांचा जन्म
1915 - विदर्भातील एक सत्पुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण 
1921 - क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म 
1922 - चरित्र वाड्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म
1944 - क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म
1948 - चित्रपट निर्माता, दिग्दर्शक महेश भट यांचा जन्म
1996 - कवी, कथाकार, समीक्षक, विचारवंत दया तथा दगडू मारुती पवार यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Friday, September 20, 2019