lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ajay Devgan-Jackie Shroff fight scene from the sets of Singham 3 leaked, shooting begins in Kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

'सिंघम 3' सिनेमातील अजय - जॅकीचा मोठा फाईट सिक्वेन्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (ajay devgn, singham 3) ...

अर्जुनमुळे सलमानसोबत बिघडलं नातं? बोनी कपूर यांचा खुलासा; म्हणाले, "आमच्यात आता..." - Marathi News | Boney Kapoor reveals how if there is all well between Salman Khan Arjun Kapoor and himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुनमुळे सलमानसोबत बिघडलं नातं? बोनी कपूर यांचा खुलासा; म्हणाले, "आमच्यात आता..."

अर्जुन मलायकासोबत डेटिंग करु लागल्याने त्याच्या करिअरवर परिणाम झाला का? सलमानने अर्जुनला इंड्स्ट्रीत पाठिंबा देणं बंद केलं का? अशा चर्चा असतानाच आता बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत वेगळाच खुलासा केला. ...

'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध? - Marathi News | boney-kapoor-did-not-approved-arjun-and-janhvi-s-relationship-know-what-he-said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध?

Boney kapoor: बोनी कपूर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या मुलांच्या अफेअरवर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. ...

ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात? - Marathi News | Arjun Kapoor met Malaika Arora s mother netizens says soon they are getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात?

मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. ...

"तू सोडून गेली नसतीस तर मी आज...", आईच्या आठवणीत अर्जुन कपूर भावुक - Marathi News | arjun kapoor gets emotional after 12 years of his mother death shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू सोडून गेली नसतीस तर मी आज...", आईच्या आठवणीत अर्जुन कपूर भावुक

"आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण...", अर्जुन कपूरची भावुक पोस्ट ...

रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा! - Marathi News | Arjun Kapoor’s Character In Ajay Devgn Starrer Singham Again Is Named Danger Lanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा!

'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर नायक नसून खलनायकाच्या भूमिकेत आहे. ...

'२५ व्या वर्षी लग्नाचा निर्णय आणि मग...'; अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायका अरोरा काय म्हणाली? - Marathi News | Malaika Arora Breaks Silence For The First Time On marrige Divorce With Arbaaz Khan and Alimony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'२५ व्या वर्षी लग्नाचा निर्णय आणि मग...'; अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायका काय म्हणाली?

नुकत्याच एका मुलाखतीत मलायकानं पुन्हा एकदा लग्न आणि घटस्फोटाबद्दल खुलेपणानं भाष्य केलं आहे.  ...

'सिंघम अगेन'मध्ये व्हिलनची भूमिका साकारण्यावर अर्जुन कपूर म्हणाला, "करिअरच्या सुरुवातीला..." - Marathi News | Arjun Kapoor working in Singham Again negative role says A Circle Complete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'मध्ये व्हिलनची भूमिका साकारण्यावर अर्जुन कपूर म्हणाला, "करिअरच्या सुरुवातीला..."

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरच्या लूकची रंगलीय चांगलीच चर्चा ...