बाॅम्बे सॅपर्स बॅण्डच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:54 PM2018-03-20T18:54:28+5:302018-03-20T18:54:28+5:30

एफटीअायआय वर्धापनदिन; बाॅम्बे सॅपर्सच्या बॅण्डने केले सादरीकरण

वर्धापनदिनानिमित्त एफटीअायअाय तर्फे विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात आले.

यावेळी माेठ्या संख्येने पुणेकर उपस्थित हाेते.

बॅण्डचे सादरीकरण पाहण्यासाठी महिला अाणि तरुणीही माेठ्यासंख्येने उपस्थित हाेत्या.