सानियाच्या वाढदिवशी तिच्या लग्नाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 05:51 PM2018-11-15T17:51:12+5:302018-11-15T17:53:28+5:30

१५ नोव्हेंबरला (आज) सानियाचा ३२वा वाढदिवस आहे.

लग्नाच्यावेळी सानिया आणि शोएब यांचे करीअर थंडावले होते.

लग्नाच्या दिवशी सानिया शोएबपुढे रडली होती.

सानियाने प्रेग्नेंट असताना तिचे फोटोशूट केले होते.