+
लाइव न्यूज़
 • 11:28 PM

  मुंबई: वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस खात्यात रुजू

 • 11:13 PM

  हैदराबाद - एका महिलेने व्यक्त केली सौदी अरेबियामध्ये आपल्या बहिणीला मारहाण होत असल्याची भीती, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मागितली मदत

 • 10:55 PM

  रत्नागिरी - दीड किलो गांजा जप्त, दोन अटकेत

 • 10:54 PM

  भिवंडी - दोन वकीलांच्या घरी झाली चोरी, वकील श्रीकांत लंगडे व वकील प्रसाद शेपाळ यांच्या घरी झाली चोरी

 • 10:28 PM

  डोंबिवली - सायंकाळी फिरायला आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे ठाकूर्ली येथे अपघाती निधन, सेदुराम उन्नननादन पनदाराम(69) असे मृताचे नाव

 • 08:25 PM

  बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे आत्तापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • 08:23 PM

  नवी दिल्ली - पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त म्हणून सोहेल मोहम्मद यांनी पदभार सांभाळला.

 • 08:21 PM

  वॉशिंग्टन - भारतविरोधी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा अमेरिकेने केला परदेशी दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश

 • 07:36 PM

  आयुक्तांच्या आश्वासनानंतर वसई-विरार परिवहन कर्मचा-यांचा संप मागे

 • 06:45 PM

  नागपूर ग्रामीण भागात फक्त 12 तास वीज देणार, पाण्याच्या कमतरतेमुळे वीजकपात; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती.

 • 06:32 PM

  जम्मू-काश्मीर : पुलवामा जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा, लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु.

 • 06:29 PM

  डोंबिवली - गणेशोत्सव शांततेत पार पाडा, कोणी सांशईत आढळल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधा - सहपोलीस आयुक्त

 • 06:28 PM

  छपरा जंक्शनवर छपरा-टाटा एक्सप्रेसच्या जनरल डब्यात संशयित बॅग सापडली असून तपास सुरु आहे.

 • 06:26 PM

  उत्तरप्रदेश : सीतापूरमधे बोट उलटून दुर्घटना, सर्व प्रवाशी सुरक्षित असून ते मुख्यंमत्री योगी आदित्यानाथ यांच्या आयोजित कार्यक्रमासाठी जात होते.

 • 06:07 PM

  डोंबिवलीत गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात

All post in लाइव न्यूज़