लाइव न्यूज़
 • 10:12 AM

  सातारा-पाटण-चिपळून रस्त्यावर कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी, कंटेनर हटवण्याचं काम सुरू.

 • 10:11 AM

  त्रिपुरा निवडणूक: सकाळी 9 वाजेपर्यंत 11 टक्के मतदान.

 • 09:31 AM

  स्वतःच्या हातांनी स्वच्छ केलं शाळेचं शौचालय, भाजपा खासदाराचं कौतुकास्पद कार्य आणखी वाचा...

 • 09:28 AM

  गाजियाबादच्या मुरादनगर परिसरात बसची ट्रकला धडक, 20 हून अधिक जखमी

 • 09:07 AM

  मेक्सिकोमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त.

 • 08:20 AM

  वेगळ्या बलुचिस्तानच्या मागणीसाठी जर्मनीमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी.

 • 07:46 AM

  त्रिपुरा निवडणूक : नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, पंतप्रधान मोदींचं ट्विटद्वारे आवाहन.

 • 07:00 AM

  त्रिपुरात विधानसभेच्या ५९ जागांसाठी आज मतदान होत आहे.

 • 06:45 AM

  गाजियाबाद : NH-58 महामार्गावर अपघात, एकाचा मत्यू तर 40 जण जखमी.

 • 06:29 AM

  जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर उत्साहित असलेला भारतीय संघ आजपासून प्रारंभ होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.

 • 06:05 AM

  नाशिक - शहर पोलीस दलातर्फे आयोजित नाशिक मॅरेथॉन 2018 ला सुरुवात.

 • 10:33 PM

  अकोला : बाळापूरजवळ महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; दोन जण गंभीर जखमी. शेगाव फाट्याजवळील घटना.

 • 10:30 PM

  मुंबई : मेट्रो ३ कारशेडमुळे बाधित झालेल्या आदिवासींची पुनर्वसनाबाबत नाराजी, चकाला येथे SRA योजनेतील घरांमध्ये पुनर्वसन केल्याबद्दल नाराजी.

 • 10:29 PM

  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सहकुटुंब भारत दौऱ्यावर आले आहेत.

 • 09:47 PM

  अहमदनगर : श्रीपाद छिंदमला येरवडा कारागृहात हलवले

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या